''श्री गणेशाय नमः "
कुठून सुरुवात करू कळतच नाही.
माणसाला खरच स्वतःची मतमतांतरं मांडण्याची एवढी आसक्ती केव्हापासून जडली असावी बरं ?
Anyways या सर्व लोकांच्या मायंदाळीत आता माझाही समावेश झालेला आहे.
मी मांडलेल्या मतांमुळे कोणाच्या भावनांना ठेच न पोहोचो हीच ईश्वरचरणी प्रार्थना !
No comments:
Post a Comment